जगाच्या पटावर नात्यांचा कॅलिडोस्कोप

जगाच्या पटावर नात्यांचा कॅलिडोस्कोप

वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यांचे वेगळे पदर मांडणारा ‘हिज फादर्स व्हॉईस’ हा चित्रपट इंग्रजीसह तब्बल दहा जागतिक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘कावडी प्रॉडक्‍शन’ बॅनरच्या या चित्रपटाची निर्मिती अश्‍विनी प्रतापराव पवार यांनी केली आहे. कार्तिकेयन किरूभाकरन हे दिग्दर्शक व लेखक आहेत.वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यांचे वेगळे पदर मांडणारा ‘हिज फादर्स व्हॉईस’ हा चित्रपट इंग्रजीसह तब्बल दहा जागतिक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Read more

सकाळ वृत्तसेवा
esakal.com

Leave a Reply